Pik Karj | पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी
Pik Karj | नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे. मित्रांनो शेतकऱ्यांना आता पीक कर्ज घेणे सोपे झाला आहे, कारण यापूर्वी जी सिबिल स्कोर ची गरज होती तर ती आता रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना यापुढे बँकांना सिबिल स्कोर ची अट लावता येणार नाही. मित्रांनो पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी सिबिल स्कोर चे बंधन घालू नये अशा सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. तसेच रिझर्व बँकेच्या निर्देशात त्या संबंधीचे कोणतेही निर्बंध नाहीत, त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी सिबिल स्कोर ची अट न लावता शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे असे आदेश देण्यात आले आहेत.
No comments